हिंदूंचा मोठा सण म्हणजे दिवाळी, वसुबारसेपासून दिवाळीला सुरूवात होत आहे
Picture Credit: Pinterest
जपानमध्येही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते
Picture Credit: Pinterest
दीपदान करत श्रीलंकेत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येते
Picture Credit: Pinterest
थायलंडमध्ये क्रियोंध या नावाने दिवाळी ओळखली जाते
Picture Credit: Pinterest
मलेशियातही परंपरेनुसार दिवाळी उत्साहात साजरी होते
Picture Credit: Pinterest
नेपाळमध्येही दीपावली मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते
Picture Credit: Pinterest