दिव्यांचा सण म्हणून दिवाळी ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
तुपाची पणती दिवाळीत लावणं शुभ मानलं जातं.
Picture Credit: Pinterest
तुपाची पणती समृद्धी, सकारात्मकता, आरोग्याचं प्रतीक मानलं जातं
Picture Credit: Pinterest
मोहरीचं तेल किंवा तीळाच्या तेलाचा दिवा लावणंही शुभ मानतात
Picture Credit: Pinterest
तुपाचा दिवा देवांना प्रिय आहे, तर तेलाचा दिवा पितरं, शनिला प्रसन्न करतात
Picture Credit: Pinterest
तुपाचा दिवा उत्तर-पूर्वेला आहे, तेलाचा दिवा पश्चिम-दक्षिणेला लावावा
Picture Credit: Pinterest