रवा, गव्हाचं पीठ, तेल, तीळ, ओवा, तिखट, हळद, मीठ, कोमट पाणी
Picture Credit: Pinterest
रवा आणि गव्हाचं पीठ, तांदुळाचं पीठ एकत्र करा
Picture Credit: Pinterest
या पिठामध्ये लाल तिखट, ओवा, तीळ, हळद, मीठ, कोमट पाणी घालून मळावे
Picture Credit: Pinterest
चकलीच्या सोऱ्यामध्ये तयार पीठाचा गोळा भरावा.
Picture Credit: Pinterest
चकलीच्या सोऱ्याने गोल गोल चकल्या पाडाव्या
Picture Credit: Pinterest
गरम गरम तेलात गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या
Picture Credit: Pinterest
खुसखुशीत अशी रवा-गव्हाच्या पीठाची चकली तयार, कंटेनरमध्ये भरा
Picture Credit: Pinterest