Published August 20, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
यंदाच्या दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत
दिवाळीचा फराळ तयार करण्याची लगबग आता सर्वत्र सुरु झाली आहे
दिवाळीच्या फराळात तुम्ही गव्हाच्या पिठापासून हेल्दी नानकटाई बनवू शकता
यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पिठी साखर आणि तूप मिक्स करुन घ्या
त्यानंतर यात गव्हाचे पिठ टाकून व्यवस्थित मळून घ्या तयार केला जातो
तयार पिठाचे गोळे तयार करुन त्यांना नानकटाईचा आकार द्या
तुम्ही यावर चारोळी किंवा डेसिनेटेड कोकोनट लावू शकता
तयार बिस्कीट घरी किंवा बेकरीत जाऊन बेक करुन घ्या