हिरव्यागार जंगलांनी वेढलेला हा घाट पावसात निसर्गसौंदर्याने नटतो, बाइक रायडिंगसाठी अतिशय रोमांचक अनुभव देतो.
Picture Credit: iStock
समुद्राच्या कडेलाच असलेला हा रस्ता पावसात अधिकच मनमोहक दिसतो. कोकणचा खरा अनुभव येथे मिळतो.
पावसात समुद्राची लाटा आणि बाजूचा डोंगराळ भाग बाइकर्ससाठी स्वर्गसमान!
इतिहास आणि निसर्ग यांचा संगम असलेला हा रस्ता बाइक रायडिंगसाठी एक परिपूर्ण मार्ग.
पावसात धुक्याने भरलेला हा घाटवळणांचा मार्ग रायडिंगसाठी खूपच थ्रिलिंग असतो.
नारळी-पोफळीच्या बागा, छोटी गावं आणि पावसाची साथ, मन मोहून टाकणारा अनुभव.