माणसांप्रमाणेच प्राणीही स्वप्न बघू शकतात का?

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

आपल्यासोबत दिवसाभरात ज्या घटना घडतात त्यासंबंधित काही गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात.

स्वप्न

काही वैज्ञानिक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की मानवांप्रमाणेच प्राणी देखील स्वप्न पाहतात.

प्राणी 

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की हे प्राणी झोपताना घाबरतात.

झोप

झोपेत असताना कुत्रे भुंकू लागतात किंवा पाय हलवू लागतात. मांजरी झोपेत म्याऊ करू लागतात. 

कुत्रे 

शास्त्रज्ञांच्या संशोधनात असे म्हटले आहे की हे प्राणी स्वप्न पाहत असल्याची चिन्हे आहेत.

संशोधन

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मानवांप्रमाणेच प्राण्यांनाही चांगली ते भयानक स्वप्ने पडतात.

स्वप्ने 

जर प्राणी झोपेत घाबरले तर याचा अर्थ असा की त्यांना एक भयानक स्वप्न पडले आहे.

अर्थ

जेव्हा कुत्रे पाय हलवतात याचा अर्थ स्वप्नात ते एखाद्या काल्पनिक प्राण्याचा शिकार करण्यासाठी पाठलाग करत आहे.  

पाठलाग