भूकंप होणार असल्यास प्राणी देतात संकेत ?

Life Style

07 September, 2025

Author: तृप्ती गायकवाड

नैसर्गिक आपत्ती कधी काळ वेळ पाहून येत नाही.

नैसर्गिक आपत्ती

Picture Credit: Pinterest

भूकंप किंवा प्रलय अशा नैसर्गिक आपत्तींबाबत आधी काहीच कळत नाही.

भूकंप किंवा प्रलय 

असं असलं तरी प्राण्यांना भूकंपाबाबत चाहूल लागते असं म्हटलं जातं.

चाहूल 

जपान आणि चीन हे असे देश आहेत जिथे सर्वाधिक भूकंप होतो.

सर्वाधिक भूकंप 

जपानमधील जुनी जाणती माणसं प्राणी आणि पक्षांच्या हालचालींवरुन भूकंपाचे अंदाज बांधतात.

 जुनी जाणती माणसं 

संशोधनानुसार, कुत्रे जोरजोरात भुंकतात तर पक्षी घरटी सोडून निघून जातात.

भूकंप

प्राणी आणि पक्षांना जमिनीवरील सूक्ष्म हादरे माणसांपेक्षा जास्त जाणवतात. 

सूक्ष्म हादरे 

वातावरणातील होणारे बदल पक्षांना लगेच कळतो, हे संशोधनात सिद्ध झाले आहे. 

वातावरणातील  बदल