माणसांप्रमाणेच जनावरं सुद्धा टेन्शन घेतात का?

Lifestyle

6 July, 2025

Author: मयूर नवले

अनेक जण त्यांच्या आयुष्यात ताणतणावाने त्रस्त असतात.

ताणतणाव

Img Source: Pexels 

आरोग्यावर परिणाम 

जास्त टेन्शन घेतल्याने आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो.

मात्र, तुम्हाला माहिती आहे का की जनावरांना सुद्धा टेन्शन येतं.

जनावरांना सुद्धा टेन्शन

अनेक पाळीव प्राण्यांची भूक कमी होणे किंवा मालकला चिपळूण बसणे त्यांचे टेन्शन दर्शवते.

वेगळंच टेन्शन

जर एखादी मांजर कोपऱ्यात लपली असेल तर ती टेन्शनमध्ये असण्याची शक्यता आहे.

मांजर

तसेच Zoo मधील जेरबंद प्राणी देखील तणावात असतात.

Zoo मधील जनावरं 

म्हणूनच प्राण्यांसाठी एक सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण निर्माण  करणे महत्वाचे.

चांगले वातावरण