मुंबईकरांसाठी वडापाव इतका स्पेशल का आहे?

Lifestyle

5 July, 2025

Author: मयूर नवले

मुंबईत आपल्याला अनेक स्ट्रीट फूड पाहायला मिळतात.

मुंबई 

Img Source: Pexels

वडापाव

यात मुंबईकरांसाठी सर्वात आवडते स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मात्र, तो इतका स्पेशल का आहे?

वडापाव हा कमी पैशात मिळणारा आणि काही क्षणांत खाता येणारा पदार्थ आहे.

स्वस्त व झटपट खाणं

स्टेशनपासून ऑफिसकडे जाणाऱ्या गल्ल्यांपर्यंत वडापावचे स्टॉल्स ठिकठिकाणी दिसतात. 

सहज उपलब्ध 

गरमागरम बटाटावडा, मसालेदार चटण्या आणि पाव यांचा कॉम्बिनेशन मुंबईकरांना खूप आवडते.

चविष्ट पदार्थ

विद्यार्थी, कामगार, नोकरदार, अगदी सेलिब्रिटींमध्ये सुद्धा वडापाव  लोकप्रिय आहे .

सगळ्या लोकांमध्ये प्रसिद्ध

धावपळीच्या जीवनशैलीत वेळ वाचवण्यासाठी वडापाव एक परफेक्ट पर्याय आहे.

मुंबईच्या वेगाशी सुसंगत 

वडापाव हे मुंबईचं 'स्ट्रीट फूड आयकॉन' बनलेलं आहे. जसं दिल्लीचं चाट, तसं मुंबईचा वडापाव!

आयडेंटिटीचा भाग