www.navarashtra.com

Published Oct 16,  2024

By  Harshada Jadhav

संदीप महेश्वरी यांचा जीवनप्रवास 

Pic Credit -  Instagram

संदीप माहेश्वरी हे आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. 

प्रेरणादायी नाव

संदीप Imagebazaar.com चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत .

Imagebazaar

संदीप यांचे फ्री मोटिव्हेशनल लाइफ चेंजिंग सेमिनार’ खूप प्रसिद्ध आहे. 

सेमिनार

संदीप यांनी 12 तासात जागतिक विक्रमी 100 मॉडेल्सची 10,000 छायाचित्रे काढून लिम्का बुक्समध्ये आपले नाव नोंदवले.

जागतिक विक्रम

संदीप महेश्वरी त्यांच्या सेमिनारमधून तरूणांना प्रेरणा देतात आणि नैराश्येतून बाहेर येण्यासाठी मदत करतात. 

प्रेरणा

संदीप महेश्वरी प्रसिध्द युट्यूबर, फोटो ग्राफर, उद्योजक आणि पब्लिक स्पीकर आहेत. 

व्यवसाय

संदीप यांनी लहान वयातच मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. 

मॉडेलिंग 

संदीप महेश्वरी यांचे विचार प्रत्येक तरूणाच्या जीवनावर खोलवर परिणाम करतात. 

प्रेरणादायी विचार 

यश हे अनुभवातून येते, अनुभव वाईट अनुभवातून येतात. 

यशाचा मार्ग

चुका या गोष्टीच्या साक्षीदार आहेत की, तुम्ही प्रयत्न करत आहात.

प्रयत्न करा

सगळ्यात मोठा आजार, लोकं काय म्हणतील?

लोकांचा विचार

आयुष्य तोच जगतो, जो आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो

स्वप्नं पूर्ण करा