भारतात इलेक्ट्रिक बाईकच्या विक्रीत चांगली वाढ होताना दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
इलेक्ट्रिक बाईकमध्ये गिअर असतात का? असा कॉमन प्रश्न काही ग्राहकांकडून विचारला जातो.
सर्व इलेक्ट्रिक बाईकमध्ये गिअर नसतात, पण काही मॉडेल्समध्ये गिअर दिलेले असतात.
अनेक शहरी वापरासाठीच्या ई-बाईक सिंगल-स्पीड असतात, म्हणजे गिअर बदलण्याची गरज नसते.
काही हाय-परफॉर्मन्स किंवा स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाईकमध्ये 3, 5, 7 किंवा त्यापेक्षा जास्त गिअर्स दिलेले असतात.
काही ई-बाईकमध्ये मॅन्युअल गिअर असतात, तर काहीत ऑटोमॅटिक गिअर शिफ्टिंग सिस्टम असते.
काही महिन्यांपूर्वीच, MATTER AERA नावाची पहिलीच गिअर असणारी ई- बाईक लाँच झाली