Glass Roof Cars उन्हात किती तापतात?

Automobile

18 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Glass Roof

Glass Roof आणि Panoramic Sunroof असलेल्या Cars सध्या खूप Trend मध्ये आहेत.

Picture Credit: Pinterest

या कार्स जास्त गरम होतात?

पण उन्हाळ्यात अशा Cars आतून जास्त गरम होतात का? हा अनेकांचा प्रश्न असतो.

Picture Credit: Pinterest

Cabin होते गरम

हो, साधारणपणे Glass Roof मुळे Cabin मध्ये जास्त Heat येऊ शकते.

Picture Credit: Pinterest

Glass मधून सूर्याची किरणं थेट आत येतात, त्यामुळे Cabin Temperature पटकन वाढतो.

Cabin Temperature वाढते

Picture Credit: Pinterest

विशेषतः भारतासारख्या गरम हवामानात हा फरक जास्त जाणवतो.

फरक जाणवतो

Picture Credit: Pinterest

मात्र, आधुनिक Cars मध्ये UV Cut Glass आणि Heat Insulation Technology दिली जाते.

काय आहेत फिचर्स ?

\Picture Credit: Pinterest

काही Premium Cars मध्ये Infrared Protection Glass देखील असतो.

Protection Glass

Picture Credit: Pinterest

Sunshade Cover वापरल्यास Heat मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

Sunshade Cover

Picture Credit: Pinterest

Parking करताना Sunshade वापरणं आणि Car सावलीत ठेवणं उपयोगी ठरतं.

Car सावलीत ठेवणं उपयोगी

Picture Credit: Pinterest

Style आणि Premium Feel मिळतो, पण Indian Summer मध्ये Glass Roof सोबत Heat चा विचारही महत्त्वाचा ठरतो!

Style आणि Premium Feel

Picture Credit: Pinterest

तुमची Car Hack होऊ शकते? Cybersecurity चा वाढता धोका