काय सांगता ! स्वयंपाकघरातल्या भांड्यांना असते एक्सपायरी डेट? 

Lifestyle

14 February 2026

Author: तृप्ती गायकवाड

स्वयंपाक घरातील भांड्यांवर गृहिणीचं विशेष प्रेम असतं. 

प्रेम 

Picture Credit: Pinterest

स्वयंपाक घरातील भांडी कितीही जुनी झाली तरी त्यामागे आठवण असतात. 

भांडी 

अनेक महिला जुनी भांडी घरात ठेवतात. 

 जुनी भांडी 

पण तुम्हाला माहितेय का स्वयंपाकघरातल्या भांड्यांना एक्सपायरी डेट असते.

एक्सपायरी डेट

जेवणासाठी नॉनस्टीक भांडी खूप वापरली जातात.

नॉनस्टीक भांडी

कोटींग 

सतत ही भांडी वापरल्याने त्यावरील कोटींग निघून जातं आणि ते जेवणात मिसळतं. 

नॉनस्टीकची भांडी

जर नॉनस्टीकची भांडी खराब झालेली दिसली तर लगेच बदला. 

अ‍ॅल्युमिनिअम

अ‍ॅल्युमिनिअमची भांडी जास्त काळ वापरु नयेत. 

रासायनिक क्रिया 

अ‍ॅल्युमिनिअमच्या भांड्यात आंबट पदार्थ शिजवल्याने रासायनिक क्रिया तयार होते. 

 मेंदूवर परिणाम 

याच कारणाने अ‍ॅल्युमिनिअमची भांडी जास्त वापरल्याने मेंदूवर त्याचा वाईट परिणाम होतो.