आपल्या आजूबाजूला अनेक डावखुरे लोकं असतात.
Picture Credit: Pinterest
डावखुऱ्या लोकांचा मेंदू हा वेगळा असतो.
आपला मेंदू दोन भागात विभागला आहे - डाव्या आणि ऊजवा भाग.
ऊजव्या हाताचा वापर करणाऱ्यांमध्ये मेंदूचा डावा भाग बोलण्यासाठी-विचार करण्यासाठी तर ऊजवा भाग क्रिएटिव्ह गोष्टींसाठी वापरला जातो.
डावखुऱ्या लोकांमध्ये हे दोन्ही भाग सारखे काम करतात. म्हणून त्यांचा मेंदू वेगळा असतो.
डावखुऱ्या लोकांचा गोष्टींकडे पाहण्याचा दुष्टिकोन वेगळा असतो.
डावखुऱ्या लोकांचा मेंदू हा उजव्या लोकांच्या मेंदूपेक्षा जास्त ॲक्टिव्ह असतो