तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल नॉनस्टिक भांड्यामुळे कर्करोग होतो. हे खरे आहे का?
Picture Credit: Pinterest
नॉनस्टिक भांड्यांवर सहसा टेफ्लॉनचे आवरण असते.
Picture Credit: Pinterest
२६०C पेक्षा जास्त तापमानात त्याचे विघटन होऊन विषारी वायू बाहेर पडू शकतो.
Picture Credit: Pinterest
पूर्वी नॉनस्टिक भांड्यांमध्ये PFOA नावाचे रसायन वापरले जात असे, जे कर्करोगास कारणीभूत असल्याचे बोले जाते.
Picture Credit: Pinterest
सर्वसाधारण वापरामुळे थेट कर्करोग होतो याचा कोणताही स्पष्ट पुरावा नाही.
Picture Credit: Pinterest
रिकामे भांडे जास्त आचेवर जास्त वेळ तापवल्याने धोका वाढू शकतो.
\Picture Credit: Pinterest
भांडी खराब झाल्यास किंवा त्यांना ओरखडे पडल्यास ती बदला.
Picture Credit: Pinterest
ही भांडी खरवडल्याने आवरण निघून जाऊ शकते. ज्यामुळे रसायने अन्नामध्ये मिसळू शकतात.
Picture Credit: Pinterest