Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
जगात लोकप्रिय फळ कोणतं तर आंबा.
उन्हाळा म्हटलं की अनेकांना आंबे खाण्याचा मोह होतो.
मात्र आंबे खाल्यानंतर तुम्ही जर काय खाताय यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं.
आंबा खाल्यानंतर पाणी प्यायल्याने पित्ताचा त्रास होतो.
आंबा खाल्यावर दही खाल्याने पचनाशी संबंधित समस्या होतात.
आंबा खाल्यानंतर चुकूनही कोल्ड्रिंक पिऊ नका. असं केल्याने पचनाला अडथळा येतो.
आंबा खाल्यावर मसाल्याचे पदार्थ खाऊ नका, अन्यथा पोटात जळजळ होते.