परफ्युम जास्त प्रमाणात लावल्याने आरोग्याचे नुकसान होते
Picture Credit: Pinterest
शरीरातील काही अवयांवर परफ्युम लावू नये असे सांगितले जाते
चेहरा आणि डोळ्यांजवळ चुकूनही परफ्युम लावू नये, जळजळ, एलर्जी होते
जखमेवर परफ्युम लावणं हानिकारक म्हणतात, केमिक्लसमुळे सूज वाढते
अंडरआर्म्सची स्किन सेंसेटिव्ह असते, खाज आणि इंफेक्शन होऊ शकते
प्रायव्हेट पार्ट्सवरही परफ्युम लावू नये, इंफेक्शन आणि स्किनच्या समस्या वाढतात
नाभी अर्थातच बेंबीच्या आजूबाजूचा भागावर लावल्यास इरिटेशन होऊ शकते
मनगट, मानेच्या मागे, कानाच्या आजूबाजूला परफ्युम लावावा, सुगंध दिवसभर टिकतो