हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचा रखरखीत होते. त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.
Picture Credit: istockphoto
हिवाळ्यात चेहऱ्याला काही गोष्टी लावल्यास नुकसान होऊ शकते.
Picture Credit: istockphoto
हिवाळ्यात चेहऱ्याला अल्कोहल बेस्ट टोनर लावल्यास त्वचा ड्राय होण्याची शक्यता असते.
Picture Credit: istockphoto
हिवाळ्यात काही साबण (Hard Soap) वापरल्याने त्वचेला नुकसान होण्याचा अंदाज असतो.
Picture Credit: istockphoto
हिवाळ्याच्या काळामध्ये चेहऱ्याला मुलतानी माती किंवा चंदन पावडर लावण्यापासून वाचले पाहिजे.
Picture Credit: istockphoto
हिवाळ्यात चेहऱ्याला बटाट्याचा रस लावण्यापासून वाचले पाहिजे. यामुळे त्वचा रखरखीत होऊ शकते.
Picture Credit: istockphoto