चेहऱ्याची स्किन खूप नाजूक असते, त्यामुळे तिची योग्य प्रकारे काळजी घ्यावी
Picture Credit: Pinterest, iStock
हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसाठी लग्नाआधी काही गोष्टी टाळाव्या
चेहऱ्यावर पेट्रोलियम जेली लावणं टाळावं, त्यामुळे पिंपल्सची समस्या वाढू शकते
आंघोळीचा साबण चेहऱ्यावर लावू नये, त्यामुळे पीएच बॅलेन्स बिघडू शकतो
ग्लोइंग स्किनसाठी टोनर वापरला जातो, मात्र त्यामुळे स्किन ड्राय होऊ शकते
बॉडी लोशन चुकूनही चेहऱ्याला लावू नये, त्यामुळे चेहऱ्याचे नुकसान होते