ब्लॅक कॉफीमध्ये तूप घालून पिण्याचा सध्या खूपच ट्रेंडिंग आहे
Picture Credit: Pinterest
मात्र, यामागे कोणतंही लॉजिक नसल्याचं डाएटिशियन ऋजुता दिवेकरने सांगितले
तूप खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, मात्र ते कोणत्याही पदार्थामध्ये घालून खावू नये
कोणताही पदार्थ योग्य प्रमाणात, योग्य कॉम्बिनेशन, योग्य पोर्शनमध्ये खाणं फायदेशीर
त्यामुळे ब्लॅक कॉफीमुळे तूप घालून पिणं आरोग्यासाठी उपयुक्त नाही.
योग्य पदार्थात, आणि योग्य प्रमाणात तूप घालून खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते