सुंदर दिसण्यासाठी, एजिंग signs कमी करण्यासाठी क्रीम वापरले जाते
Picture Credit: Pinterest
कोणताही सोशल मिडिया ट्रेंड फॉलो करत चेहऱ्याला क्रीम लावू नये
Picture Credit: Pinterest
चेहऱ्याची स्किन खूप नाजूक असते अशावेळी तिची काळजीही नीट घ्यावी
Picture Credit: Pinterest
टूथपेस्ट चेहऱ्याला लावू नये, लालसरपणा, जळजळ, ड्राय होते स्किन
Picture Credit: Pinterest
लिंबू चेहऱ्याला लावल्याने जळजळ होऊ शकते, स्किन लालसर होते.
Picture Credit: Pinterest
एक्सफॉलिएट करण्यासाठी बेकिंग सोडा वापरतात, ड्रायनेस, पिंपल्स होऊ शकतात
Picture Credit: Pinterest
हाता-पायांना लावण्यात येणारं बॉडी लोशन चेहऱ्याला लावू नये
Picture Credit: Pinterest
गरम पाण्याने चेहरा धुतल्यास ड्रायनेस, लालसरपणाची समस्या वाढू शकते
Picture Credit: Pinterest
इसेंशियल ऑइल्स कमी करून स्किन खूप ड्राय होते यामुळे, पिंपल्स वाढतात
Picture Credit: Pinterest