Published Sept 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पितृ पक्षाच्या दिवसात नवीन वस्तू खरेदी केल्याने पितरांची नाराजी ओढवते
पितृ पक्षाच्या काळात नवीन वस्तू खरेदी केल्याने कुटुंबात अशांतता येते आणि अनेक संकटे येतात.
असे मानले जाते की 15 दिवस पितरांच्या नावावर असतात, या दिवसांमध्ये पितरांसाठी नैवेद्य, श्राद्ध आणि स्तुती करावी
.
नव्या वस्तू खरेदी केल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो
पितृपक्षात नवीन गोष्टी खरेदी केल्यास आशीर्वाद मिळत नाही असंही मानतात
पितृ पक्षाच्या दिवसात नवीन वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते
या कारणांमुळे पितृ पक्षात नव्या वस्तू खरेदी करू नका