फोन चार्जिंगवेळी या चुका टाळा

Science Technology

8 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

रात्रभर फोन चार्जिंगला लावू नका

फोन चार्जिंग

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनची बॅटरी 20-80 टक्के मर्यादेत ठेवा

स्मार्टफोनची बॅटरी

Picture Credit: Pinterest

गेमिंग किंवा स्ट्रीमिंग करताना तुमचा फोन चार्ज करू नका

फोन चार्ज

Picture Credit: Pinterest

फास्ट चार्जिंग तुमच्या स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरू शकते

फास्ट चार्जिंग

Picture Credit: Pinterest

शक्य असल्यास, दररोज चार्जिंगसाठी स्लो चार्जर वापरा.

स्लो चार्जर

Picture Credit: Pinterest

स्लो चार्जर वापरल्यास बॅटरीवरील भार कमी होतो आणि तिचे आयुष्य वाढते.

बॅटरीवरील भार

Picture Credit: Pinterest

कधीही स्वस्त, कमी दर्जाचे चार्जर किंवा केबल वापरू नका

केबल 

Picture Credit: Pinterest

असे चार्जर तुमच्या फोन आणि बॅटरीचे लक्षणीय नुकसान करू शकतात

बॅटरीचे नुकसान 

Picture Credit: Pinterest