उन्हाळ्यात बहुतेक लोक ज्यूस आणि फ्रुट सेक पितात. जे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
Picture Credit: Pinterest
पण, अशी काही फळे आहेत जी दुधात मिसळून खाल्ल्यास हानिकारक ठरतात.
Picture Credit: Pinterest
चुकीच्या मिश्रणामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
Picture Credit: Pinterest
संत्री आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे दुधात मिसळून खाऊ नये. आम्लपित्त आणि पोटदुखी होते.
Picture Credit: Pinterest
अननसामध्ये असलेले एन्झाइम्स दुधासोबत मिक्स केल्याने पोटाचे विकार होतात.
Picture Credit: Pinterest
पेरु दुधासोबत खाल्ल्याने पोटदुखीची समस्या निर्माण होते.
\Picture Credit: Pinterest
दुधासोबत पपई खाणे त्वचेसाठी आणि पचनासाठी चांगले मानले जात नाही.
Picture Credit: Pinterest
लिंबूवर्गीय फळे आंब्यासोबत खाऊ नये. यामुळे शरीरातील उष्णता वाढून पोटाचे विकार होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest