Published March 30, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
30 दिवस चहा पिवू नये, आरोग्यासाठी हितावह असते
30 दिवस म्हणजेच महिनाभर चहा न प्यायल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
चहा जास्त प्रमाणात प्यायल्यास ब्लड शुगर वाढते, 30 दिवस चहा टाळा, फरक जाणवेल
मेंदू एक्टिव्ह राहण्यासाठी तुम्ही 30 दिवस चहा पिणं बंद करा
झोप न येण्याची समस्या जाणवत असेल तर 30 दिवस चहा पिवू नका
30 दिवस चहा न प्यायल्यास वाढलेलं वजन कमी होते