Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
आवळ्याला बहुगुणी म्हटलं जातं.
दररोज आवळ्याचं सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते.
केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात आवळ्याचा समावेश करावा असं तज्ज्ञ सांगतात.
सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील आवळ्याचा फायदा होतो
व्हिटामीन सी आणि व्हिटामीन ए असल्या कारणाने डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील आवळा फायदेशीर आहे.
आवळ्या आरोग्यदायी फायदे असले तरी, आवळा खाल्यानंतर दुध पिणं टाळावं असं तज्ज्ञ सांगतात.
आवळ्यावर दुध प्यायल्याने पचनसंस्थेत अडथळा निर्माण होतो.
आवळा खाल्यानंतर मसालेदार पदार्थ खाल्याने अपचनाचा त्रास होतो.