Published Dec 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
वजन कमी करण्यासाठी, तसेच मेटाबॉलिझम रेटही वाढतो मशरूममुळे
मात्र, हे मशरूम खाणं थंडीत टाळावं अन्यथा आरोग्याच्या समस्या उद्भवतात
स्किनची एलर्दी असल्यास थंडीत मशरूम खाणं टाळावं, रॅशेस, खाज या समस्या उद्भवतात
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनी मशरूम खाणे टाळावे. किडनी खराब होऊ शकते
पोटदुखी, उलटी, मळमळ या पचनाच्या समस्या असल्यास मशरूम खावू नये
मशरूमच्या काही जातींमध्ये विषारी पदार्थ आढळतात जे यकृताला हानी पोहोचवू शकतात
.