e (3)

अमावस्येच्या दिवशी ही 3 कामं केल्यास नशीब चमकेल

सोमवती अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित आहे. यंदाची शेवटची सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला होणार आहे. या दिवशी ही 3 कामं करणं शुभ मानलं जातं. यामुळे नशीब चमकेल असं म्हटलं जातं. दान करणं, तर्पण, पिंडदान
Published on: 
Updated on: 

तर्पण अर्पण करा

Somvati amavasya (2)

सोमवती अमावस्येला तर्पण अर्पण केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते

पितृदोष

Somvati amavasya (3)

सोमवती अमावस्येच्या दिवशी तर्पण अर्पण केल्याने पत्रिकेतील पितृदोष नाहीस होतो

पिंडदान

Somvati amavasya (4)

अमावस्येला पूर्वजांना पिंडदान करणं चांगलं मानलं जातं, जीवनात आनंद येतो

मृत्यूची तिथी

Somvati amavasya (5)

पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नसल्यास या दिवशी पिंडदान करावे

दान करा

Somvati amavasya (6)

सोमवती अमावस्येला दान करणंही शुभ मानलं जातं, त्यामुळे पितर प्रसन्न होतात, इच्छित फळ मिळते

तिथी

Somvati amavasya (7)

सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला पहाटे 4 वाजून 1 मिनिटांपासून सुरू होईल.

.

समाप्ती

Somvati amavasya (8)

तर सोमवती अमावस्या 31 डिसेंबरला सकाळी 3 वाजून 56 मिनिटांनी समाप्त होईल

.

Diabetes (1)

शरीरात या 5 अवयवांमध्ये दुखतं का? तर मग तुम्हाला आहे डायबिटीज

संबंधित बातम्या

No stories found.