Published Oct 03, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - istock
या लोकांनी भेंडीची भाजी खाऊ नये
भेंडीला इंग्रजीमध्ये लेडि फिंगर किंवा ओकरा या नावाने ओळखले जाते. त्यामध्ये व्हिटामिन आणि कॅल्शिअम सारखे पोषक तत्वे असतात.
भेंडीमध्ये आढळणारे गुणधर्म वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. भेंडीला डाएटमध्ये समाविष्ट करु शकता.
इतके पोषक तत्व असूनही, भेंडी काही लोकांसाठी विषापेक्षा कमी नाही. कोणी भेंडी खाऊ नये ते जाणून घ्या
.
पचनाशी संबंधित समस्या असल्यास भेंडी खाणे टाळावे. अन्यथा तुमचे पोट खराब होऊ शकते.
.
भेंडीमध्ये रक्तातील साखर कमी करण्याचे गुणधर्म आहेत. भेंडी खाण्याच्या पहिले डॉक्टरांचा सल्ला घ्या
तुम्हाला भेंडीची ॲलर्जी असेल तर तुम्ही ती खाऊ नये. यामुळे समस्या आणखी वाढू शकतात.
भेंडीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. किडनी स्टोन असलेल्यांनी भेंडी खाऊ नये.
गर्भवती महिला आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी भेंडी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.