Published Sept 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
अनेकांना राजमा खूप आवडतो, मात्र राजमा काही व्यक्तींसाठी नुकसानदायक ठरू शकतो
हेल्दी राहण्यासाठी हेल्दी डाएट घेणं गरजेचं आहे, हे पोषक घटक तुमच्या डाएटमध्ये असावेत.
राजमा खाल्ल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकते.
गॅस, एसिडीटी, पोटात दुखणं या समस्या असलेल्यांनी राजमा खाऊ नये
.
किडनी इंफेक्शन, स्टोन असलेल्यांनी राजमा खाणं टाळावं
वजन कमी असलेल्यांनी राजमा खाणं टाळावं, राजमामुळे वजन आणखी झपाट्याने कमी होऊ शकते
बद्धकोष्ठता असलेल्यांनी राजमा खाणं टाळावं.
राजमा जास्त प्रमाणात खाणं टाळावं, संधिवात होऊ शकते