Published March 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे लोक चवदार बनवण्यासाठी मनापासून खातात
काही पदार्थ कच्चं खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते
वांगं चुकूनही कच्चं खावू नये, नेहमी शिजवून खावे
मशरूम कच्चे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, शिजवल्यानंतर विषारी घटक निघून जातात
चुकूनही कच्चे मांस आणि चिकन खावू नये, आरोग्यासाठी नुकसानकारक
अंडं खाताना नेहमी शिजवून खावे, नाहीत पोटाच्या समस्या उद्भवतात
फ्लॉवर कच्चा खाल्ल्याने पचनास त्रास होतो.