www.navarashtra.com

Published March 01,  2025

By  Shilpa Apte

सँडिवच खाणं कितपत हेल्दी आहे?

Pic Credit - iStock

झटपट होणारा, आणि हेल्दी ऑप्शन म्हणून सँडविचकडे पाहिलं जातं

सँडविच

सँडविचमध्ये वापरण्यात येणारा व्हाइट ब्रेड आरोग्यासाठी घातक असतो, न्यूट्रिशन value मिळत नाही

व्हाइट ब्रेड

व्हाइट ब्रेडमध्ये असलेले पोटॅशिअम ब्रोमेटमुळे वजन वाढणे, पचनाच्या समस्या उद्भवतात

पोटॅशिअम ब्रोमेट

अनेकदा बटर आणि पनीर सँडविचमध्ये वापरतात, त्यामुळे कॅलरी वाढतात, लठ्ठपणा येतो

बटर, पनीर

मेयोनीज, सॉस, मीट, हार्टसाठी नुकसानकार आहे, अनहेल्दी पदार्थांमुळे शरीरावर परिणाम होतो

high fat 

सोडियम आणि preservative मुळे आरोग्यावर परिणाम होतो, वजन वाढते

वजन वाढते

3 ते 5 वर्षांच्या मुलांना सँडविच दिल्यास मानसिक आणि शारीरिक विकासावर परिणाम होतो

मुलांसाठी योग्य नाही

उन्हाळ्यात घरच्या घरी काकडीची लागवड कशी करायची जाणून घ्या