चहा हे प्रत्येक भारतीयाचे आवडते पेय आहे
Picture Credit: Pinterest
मात्र, चहासोबत काही स्नॅक्स खाणं टाळावे
चहासोबत बेसनाची भजी खाणं टाळावं, लिव्हरवर परिणाम होतो
चहा आणि ब्रेड एकत्र खावू नका, गॅस, बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते
चहा-टोस्ट खाल्ल्याने ब्लड प्रेशरवर परिणाम होतो
चहासोबत कोणतही फळं खाणं टाळावं, पोटासाठी
चहासोबत रोस्टेड नट्स खाणं शरीरासाठी नुकसानदायक, ब्लोटिंगची समस्या