बदलत्या हवामानामुळे कोणत्या गोष्टी करु नये

Life style

24 October, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हवामान बदलल्यावर आपली रोगप्रतिकारशक्ती कमजोर व्हायला लागते. यामुळे काही खाण्याच्या गोष्टींचा आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. कोणत्या गोष्टी खाऊ नये जाणून घ्या

या गोष्टी खाऊ नका

थंड पेय, आइस्क्रीम आणि थंड पाणी यासारख्या गोष्टी बदलत्या हवामानात पिल्याने त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सर्दी खोकल्याच्या समस्या जाणवू शकतात.

थंड पदार्थ

तळलेले पदार्थ

बदलत्या हवामानामुळे फास्ट फूड, पकोडा, समोसा आणि भरपूर तळलेले पदार्थ खावू नये यामुळे अपचनाच्या समस्या वाढतात. तसेच पचन शक्ती कमकुवत होते

जास्त मीठ असलेले पदार्थ

जास्त मीठ असलेले पदार्थ रक्तदाब आणि सूज वाढवू शकतो. बदलत्या हवामानामुळे हाइड्रेशन वाढू शकते

तीक्ष्ण वस्तू

भाऊबीजेच्या वेळी तीक्ष्ण वस्तू भेट म्हणून देऊ नये. यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो.

जास्त गोड असलेले पदार्थ

मिठाई, केक, साखरेचे प्रमाण जास्त असलेले मिष्टान्न शरीरात जळजळ वाढवू शकतात. या गोष्टी सर्दी खोकला आणि अॅलर्जी वाढवू शकता

खूप थंड भाज्या आणि सॅलड

कच्च्या भाज्या आणि सॅलड थंड पाण्यासोबत घेतल्याने गॅसच्या समस्या उद्भवू शकतात. 

अति दुग्धजन्य पदार्थांचे सेवन

खूप जास्त दूध आणि दही खाल्ल्याने सर्दी खोकल्याचे आजार वाढू शकतात. 

जंक फूड

पॅकिंग केलेले पॅकेट आणि हानिकारक केलेले पॅकेटमध्ये केमिकल असते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि आरोग्य चांगले राहील