सूर्यास्तानंतर या गोष्टी करणं टाळा, नाहीतर कंगाल व्हाल

Written By: Shilpa Apte

Source: yandex, Pinterest

वास्तू शास्त्रात सांगितलेल्या काही गोष्टींचा थेट आपल्या आयुष्यावर परिणाम होतो

वास्तू शास्त्र

सूर्यास्तानंतर काही गोष्टी चुकूनही करू नये असे वास्तू शास्त्र सांगते

सूर्यास्त

कचरा काढणं सूर्यास्तानंतर टाळावे, त्यामुळे आर्थिक समस्या उत्पन्न होऊ शकते

कचरा काढणे

पैशाची देवाण-घेवाण सूर्यास्तापूर्वी करावी, सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देणं टाळा

पैसे

वास्तू शास्त्रानुसार नखं कापणं, किंवा हेअर कट सूर्यास्तानंतर करणं टाळावे

नखं कापणे

तुळशीचं पान सूर्यास्तानंतर तोडू नका, आर्थिक समस्या उद्भवतील 

तुळस

सूर्यास्तानंतर खोलीचे दरवाजे, घरातील लाइट बंद ठेवू नका

लाइट