पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात
Picture Credit: Rollsroycecarsapac
मात्र, पावसाळ्यात या 4 भाज्या खाणं टाळवं, आरोग्यासाठी नुकसानदायक
पावसाळ्यात मशरूम खाणे टाळावे कारण पावसाळ्यात त्यामुळे संसर्ग होतो
हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, पावसाळ्यात हिरव्या भाज्या टाळाव्या
पावसाळ्यात चटपटीत खाण्याचं क्रेविंग होतं, इंफेक्शनपासून दूर राहावे
पावसाळ्यात सी फूड्स खाणं टाळावं, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असू शकतो