तुमच्या ओठांचा रंग काय सांगतो?

Lifestyle

23 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

प्रत्येकाच्या ओठांचा रंग वेगवेगळा असतो, काही रंग आजारपणाची लक्षण सांगतात

ओठांचा रंग

Picture Credit: Pinterest

ओठ काळे असतील तर स्मोकिंग खूप करत असल्याचे दर्शवतो, फुफ्फुसावर परिणाम

काळे ओठ

थंडीमुळे ओठ जांभळे होतात, ब्लड सर्कुलेशन, हार्टच्या समस्या असल्याचे दर्शवतो

जांभळे ओठ

शरीरातील रक्ताची कमतरता सांगते पांढरे ओठ, व्हिटामिन्सची कमी

पांढरे ओठ

ओठ गुलाबी असतील तर सगळं नॉर्मल असल्याचा संकेत देतात, योग्य ब्लड सर्कुलेशन

गुलाबी ओठ

मात्र, तुमच्या ओठांचा रंग जास्त प्रमाणत बदललेला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या

डॉक्टरांचा सल्ला