आरोग्यासाठी कलिंगड खाणं फायदेशीर मानले जाते
Picture Credit: Pinterest
रात्रीच्या वेळी कलिंगड खाल्ल्याने हायड्रेशनचा त्रास होतो
कलिंगडात भरपूर पाणी असते, रात्री खाल्ल्यास वारंवार लघवी होऊ शकते. झोपेचा त्रास
रात्रीच्या वेळी मेटाबॉलिझम रेट स्लो होतो, कलिंगड पचण्यास वेळ लागतो
रात्री कलिंगड खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
कलिंगडाची प्रकृती थंड असते, रात्री खाल्ल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो
दुपारी कलिंगड खावे, कलिंगड खाल्ल्यानंतर 30 ते 40 मिनिटे पाणी पिवू नये