प्लास्टिकच्या बरणीत लोणचं, दुष्परिणाम

Life style

26 October 2025

Author:  शिल्पा आपटे

जेवणात लोणचं एक वेगळीच टेस्ट आणतं. त्यामुळे अनेकांना आवडते

फायदे

Picture Credit: Pinterest

प्लास्टिक बरणीत लोणचं ठेवल्यास आरोग्याला हानी पोहोचते

प्लास्टिक बरणी

Picture Credit: Pinterest

लोणच्यातील मसाले, तेल प्लास्टिकसह रासायनिक प्रतिक्रिया घडते

रासायनिक प्रतिक्रिया

Picture Credit: Pinterest

प्लास्टिकमुळे बॅक्टेरिया आणि फंगस इंफेक्शन होण्याचा धोका उद्भवतो

बॅक्टेरिया, फंगस

Picture Credit: Pinterest

प्लास्टिकमध्ये BPA आणि इतर हानिकारक रसायने असतात

केमिकल

Picture Credit: Pinterest

प्लास्टिकच्या बरणीत लोणचं ठेवल्याने लोणच्याची चव बदलू शकते

चव, सुगंध

Picture Credit: Pinterest

रासायनिक प्रक्रियेमुळे आरोग्यावर परिणाम होतो

आरोग्यावर परिणाम

Picture Credit: Pinterest