www.navarashtra.com

Published August 12, 2024

By  Mayur Navle

पावसाळ्यात हे पदार्थ चुकूनही ठेऊ नका फ्रिजमध्ये

Pic Credit - Freepik

आज फ्रिज असणे ही एक गरज बनली असून प्रत्येकाच्या घरी आपल्याला फ्रिज पाहायला मिळतो. 

फ्रिज असणे अनिवार्य

गरम वातावरणामुळे फळं आणि भाज्या खराब होऊ नये म्हणून फ्रीजचा वापर केला जातो.

फ्रीजचा वापर

.

परंतु काही पदार्थ फ्रिजध्ये ठेऊ नये. या पदार्थांना फ्रिजमध्ये स्टोर केल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

हे पदार्थ फ्रिजमध्ये नको 

बटाट्याला फ्रिजमध्ये स्टोर केल्याने त्याच्यातील स्टार्च शुगर मध्ये रूपांतरित होते. ज्यामुळे बटाटे खराब होऊ शकतात.

बटाटा

लसणाला फ्रिजमध्ये स्टोर केल्याने त्याच्यातील गुण कमी होतोत, ज्यामुळे लसणाचा आपल्या शरीराला हवा तास फायदा होत नाही. 

लसूण 

अद्रक फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवल्याने ते लवकर खराब होते, तसेच याचे सेवन आपल्या शरीरासाठी परिणाम होऊ शकतो. 

अद्रक 

फ्रिजमध्ये कधीच कांदा ठेऊ नका. अशा कांदाच्या सेवनामुळे उलटी आणि पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. 

कांदा

मध 

मधाला जास्त गरम किंवा थंड तापमानात ठेऊ नये. यामुळे त्यातील गुण कमी होऊ लागतात. 

दुधीसोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, नाहीतर..