हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला विशेष महत्त्व आहे, सुख-समृद्धी येते
Picture Credit: Pinterest
स्वयंपाकघराबाबत वास्तू नियमांचं पालन केल्यास वास्तू दोष नाहीसा होतो
स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्वाचे स्थान मानले जाते, आनंद-शांती आणते
काही वस्तू ठेवल्याने स्वयंपाकघरात नकारात्मक ऊर्जा संचारते. लक्ष्मी नाराज होते
तडा गेलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये, त्यामुळे दारिद्र्य येते, नकारात्मकता येते
शिळं अन्न घरात ठेवल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो
साफ-सफाई ठेवावी, लक्ष्मी देवी नाराज होते झाडू घरात ठेवल्यास