Published Oct 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या व्यक्ती इतरांचं खोटं सहज पकडतात
मेष राशीचे लोक खोटे पकडण्यात तज्ज्ञ असतात, ते खोट्याला सत्य मानतात
खोटं बोलणारी व्यक्ती शोधण्यात या राशीच्या व्यक्तींशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही
वृश्चिक राशीच्या लोकांना प्रामाणिक लोक जास्त आवडतात. खोटं बोलणारे आसपासही आवडत नाहीत
कुंभ राशीच्या लोकांसमोर चुकूनही खोटं बोलू नये, त्यांना लगेच कळतं
.
खोटं बोलण्याची चूक केल्यास नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता
खोटं बोलणं आणि खोटं ऐकणंही या राशीच्या व्यक्तींना आवडत नाही