Published Oct 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चाळीशीनंतर महिलांना ब्लड प्रेशर, डायबिटीज, मूड स्विंग्स या समस्या जास्त भेडसावतात
ओमेगा- 3 फॅटी एसिड आणि फायबर अळशीमध्ये आढळतात. हृदय आणि मेंदूचे आजार टाळता येतात
लसणात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल गुणधर्म आढळतात. हाडं मजबूत होतात
फायबर, हेल्दी फॅट नट्समध्ये असतात, आजारांचा धोका कमी होतो
हिरव्या पालेभाज्यांमुळे लोह, झिंक, व्हिटॅमिन के हे पोषक घटक मिळतात, रक्त वाढते, स्मरणशक्ती सुधारते
.
चाळीशीनंतर डार्क चॉकलेट्स खा, त्यामुळे अनेक गंभीर समस्यांपासून संरक्षण होते
हे उपाय नॉर्मल आहेत, मात्र, तुम्हाला एखादा गंभीर त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.