हिंदू धर्मात नियम फॉलो केल्याने आयुष्यात अनेक गोष्टी बदलू शकतात
Picture Credit: Pinterest
या दिवसांमध्ये पोळी केल्यास अनेक समस्या निर्माण होतात
शीतळा सप्तमीला पोळ्या करू नये, देवीच्या क्रोधाला सामोरं जावं लागू शकते
सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते, नकारात्मक ऊर्जा वाढते
चांगले दिवस संपुष्टात येऊ शकतात, नशिबंही साथ देत नाही
पोळी केल्यास घरात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते, उत्पन्न कमी होते
नाग पंचमीलाही घरात पोळी करू नये असे म्हणतात
दिवाळीच्या दिवशी पोळी केल्यास देवी लक्ष्मी नाराज होते