हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्त्व आहे, सकारात्मक ऊर्जा घरात येते
Picture Credit: Pinterest
पूजा करताना मनात नकारात्मक विचार आणू नका
लक्षात ठेवा, पूजा करताना तुमचे तोंड देवाकडे असावे जाणून घ्या
साफ-सफाई करावी, पूजेच्या आधी स्वच्छ धुतलेले कपडे घालावे
सूर्यास्त वेळी पूजा करणं टाळावं, पूजेचं फळ मिळत नाही
पूजा करताना चेहऱ्यावर प्रसन्नता असावी, चेहऱ्यावर हसू असावे