www.navarashtra.com

Published Sept 02, 2024

By  Shilpa Apte

मृत्यू झालेल्या व्यक्तींचे फोटो कुठे लावू नये जाणून घ्या

Pic Credit -  iStock

चुकीच्या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावल्यास पितृ दोष लागू शकतो

पितृ दोष

वास्तुशास्त्रानुसार मृत व्यक्तीचा फोटो दक्षिण दिशेला लावणं योग्य मानलं जातं

दक्षिण दिशा

दक्षिण दिशेला फोटो लावावा जेणेकरून त्यांचं तोंड उत्तरेकडे असेल

फोटो

.

वास्तु शास्त्रानुसार दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते, इथे फोटो लावल्यास सुख-समृद्धी वाढते

यमाची दिशा

चुकूनही मृत्यू झालेल्या व्यक्तींचे फोटो बेडरूममध्ये लावू नये, तब्बेतीवर नकारात्मक परिणाम होतो

बेडरूम

मृत पावलेल्या व्यक्तीचा एकापेक्षा अधिक फोटो लावू नये, त्यामुळे घरात नकारात्मकता येते

एकच फोटो

ही माहिती वास्तु शास्त्राच्या आधारे देण्यात आलेली आहे

लक्षात ठेवा

कसा असेल तुमचा मंगळवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..