वास्तू शास्त्रात घराच्या आजूबाजूला झाडं लावल्याने आनंद, शांती, समृद्धी येते
Picture Credit: Pinterest
काही झाडांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, भांडणं, आर्थिक संकट येतात
वास्तूनुसार, निवडुंग, नाशपाती किंवा लिंबू ही काटेरी रोपं घरात लावू नये
ही झाडं घरातील शांतता भंग करतात, मानसिक तणाव, भांडणाचं कारण बनतात
पिंपळाचं झाड घरात लावू नये, आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
मेहंदीचं रोप दिसायला सुंदर असलं तरी वास्तू शास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानले जाते