Published Sept 02, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चाणक्य यांच्यामते या 3 गोष्टी कोणाशीही शेअर करू नका
या गोष्टी इतरांशी शेअर केल्या तर कायम तणावात राहता
धनाची कमतरता हे एक मोठं संकट आहे
.
तुम्हाला नुकसान होत असल्यास इतरांना सांगू नका, ते तुमच्यापासून दूर होतील
व्यक्तीने कोणालाही स्वत:चं दु:खं कोणासोबतही शेअर करू नका
तुमच्या दु:खाची इतर कोणीही मस्करी उडवेल
स्वत:चा अपमान झालेला कोणालाही सांगू नका, त्यामुळे नकारात्मक प्रभाव इतरांवर पडतो