झोपलेल्या व्यक्तीला ओलांडू नये

Life style

29 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

कुटुंबातील सदस्यांचा आदर दाखवण्याची पद्धत म्हणून झोपलेल्या व्यक्तीला ओलांडू नये

आदराची भावना

Picture Credit: Pixels

हिंदू संस्कृतीत पाय शरीराचा अपवित्र भाग मानतात, अपशकुन झाल्याचं मानतात

अपवित्र

Picture Credit: Pixels

कोणाच्याही शरीरावरून ओलांडून गेल्यास ऊर्जाप्रवाह थांबतो असं म्हटलं जातं

एनर्जीवर परिणाम

Picture Credit: Pixels

लहनपणी तुम्हीही ऐकलं असेलच ओलांडून जावू नका, उंची वाढत नाही

उंची वाढत नाही

Picture Credit: Pixels

पूर्वीच्या काळी जमिनीवर झोपायचे लोक, पाय लागल्यास दुखापत होण्याची शक्यता

सुरक्षा

Picture Credit: Pixels

झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाणे टाळल्यास घरात शांतता टिकून राहते

शांती-सन्मान

Picture Credit: Pixels

हा नियम पिढ्यानपिढ्या चालत आला आहे आणि कुटुंबाला त्याच्या घराशी जोडून ठेवतो

कौटुंबिक ऐक्य

Picture Credit: Pixels

पूर्वी सर्व जण एकाच खोलीत झोपत असत, एकमेकांची काळजी घेणे हा उद्देश

व्यावहारिक नियम

Picture Credit: Pixels