Written By: Shilpa Apte
Source: Pinterest, FREEPIK, Unsplash
एकसारखं रडल्याने शरीरात थकवा जाणवतो, एनर्जी राहत नाही. कामं करताना त्रास होतो
जास्त रडण्याची सवय असल्यास त्या व्यक्तीला एकटेपणा जाणवतो, डिप्रेशन येते
रडल्याने मूड खराब होतो, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो, चिडचिड वाढते
खूप वेळ रडल्याने डोळे ड्राय होतात, जळजळ, खाज, ड्रायनेस जाणवतो
रोग प्रतिकारक शक्ती कमी होते खूप वेळ रडल्यास, एकसारखं आजारपण येते
मेंदूवर दाब येतो, त्यामुळे डोकंदुखी, मायग्रेन, मानसिक तणाव वाढू शकतो
प्राणायाम आणि मेडिटेशनमुळे मेंदू शांत राहतो, रोज योगासनं केल्याने मानसिक स्थिती सुधारते